Wednesday 13 May 2020

देशातील छोटे उद्योग होणार नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलला 'चॅम्पियन्स; वाचा सविस्तर

पुणे : देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 'चॅम्पियन्स' होण्यास मदत करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने www.Champions.gov.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. हे एक तंत्रज्ञान आधारित नियंत्रण कक्ष आणि व्यवस्थापन माहिती व्यवस्था असलेले संकेतस्थळ आहे. त्यासाठी आधुनिक टूल्सचा उपयोग करण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment