Wednesday 13 May 2020

कॅप जेमीनी कंपनीकडून पिंपरी महापालिकेस १ हजार पीपीई किट सुपुर्द

पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅप जेमीनी टेक्नॉलॉजिक लिमिटेड कंपनीकडून  सीएसआर माध्यमातुन पिंपरी चिंचवड महापालिकेस १ हजार पीपीई किट वाटप करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment