Tuesday 6 November 2012

460 पैकी 95 बांधकामांच्या ठिकाणी आढळल्या डेंग्युच्या आळ्या

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34318&To=9
460 पैकी 95 बांधकामांच्या ठिकाणी आढळल्या डेंग्युच्या आळ्या
शहरात डेंग्यूचा प्रकोप रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत घरोघरी, बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन डेंग्यूचा बंदोबस्त करण्यात येत आहे. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी केलेल्या तपासणीमध्ये 460 पैकी 95 ठिकाणी डेंग्यूचे डास आढळून आले. महापालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजाविल्या आहेत.

No comments:

Post a Comment