Tuesday 6 November 2012

पुण्यातील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे

पुण्यातील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे
पिंपरी, 2 नोव्हेंबर
तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज (शुक्रवारी) सकाळी पुण्यातील एरंडवणे भागातील बांधकाम कंपन्यांच्या कार्यालया सहित चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



No comments:

Post a Comment