Tuesday 6 November 2012

वीस लाख रुपये पळविणा-या चोरट्याला पाठलाग करून पकडले

वीस लाख रुपये पळविणा-या चोरट्याला पाठलाग करून पकडले
पुणे, 2 नोव्हेंबर
पोलीस असल्याचे सांगून एसटीतील प्रवाशाकडील 20 लाख रूपये पळविणा-या चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले. यामध्ये दोन दक्ष रिक्षाचालकांनी महत्त्वाची भूमिका बजावून पोलिसांना मदत केली. ही घटना आज सकाळी सिंहगड रस्त्यावर नीलायम टॉकीजजवळील उड्डाणपुलाखाली घडली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

No comments:

Post a Comment