Tuesday 27 November 2012

पैलवान विजय गावडे भारत केसरीचा मानकरी

पैलवान विजय गावडे भारत केसरीचा मानकरी
पिंपरी, 25 नोव्हेंबर
सोनिपत हरयाणा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नवी दिल्लीच्या प्रदीप ठाकुर याला हरवून पैलवान विजय हनुमंत गावडे भारत केसरीचा मानकरी ठरला.
www.mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment