Tuesday 27 November 2012

कंपनीच्या प्रवेशद्वारामध्ये अडकून चारवर्षाच्या मुलीचा करुण अंत

कंपनीच्या प्रवेशद्वारामध्ये अडकून चारवर्षाच्या मुलीचा करुण अंत
पिंपरी, 26 नोव्हेंबर
कंपनीचे प्रवेशद्वार बंद करत असताना त्यामध्ये अडकून एका चार वर्षाच्या मुलीचा करुण अंत झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास भोसरी एमआयडीसीमधील शर्मा प्रेसिंग कंपनीत घडली.
www.mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment