Tuesday 27 November 2012

कारचालकाचा ताबा सुटून अपघात; दोघे गंभीर जखमी

कारचालकाचा ताबा सुटून अपघात; दोघे गंभीर जखमी

कारचालकाचा ताबा सुटल्याने एक सेन्ट्रो कार रस्ता दुभाजकावर आदळल्याने मालक व कारचालक दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना आज (रविवारी) सकाळी सुमारे साडेदहाच्या सुमारास निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ घडली.
www.mypimprichinchwad.com

No comments:

Post a Comment