Tuesday 1 January 2013

पिंपरी चिंचवडमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरू

पिंपरी चिंचवडमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरू: पिंपरी चिंचवडमध्ये मध्यंतरी थांबलेले घरफोड्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, गेल्या दोन दिवसांत चिंचवडमध्ये तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे पावणेसात लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत.

No comments:

Post a Comment