Saturday 9 February 2013

सदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरू याला फाशी!

संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरू याला तिहार जेलमध्ये आज सकाळी साडेसात वाजता फासावर लटकावले.राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता.

No comments:

Post a Comment