Saturday 9 February 2013

९० लाखांची चोरी : एकास अटक

९० लाखांची चोरी : एकास अटक: हिंजवडी एमआयडीसी येथील ‘फ्लॅगशिप इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीच्या ऑफिसमधून ८९ लाख ४८ हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment