Friday 28 June 2013

पुरवठादार आणि आयुक्तांवर कारवाई करावी

पुरवठादार आणि आयुक्तांवर कारवाई करावी

पिंपरी -&nbsp यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील "एचबीओटी' यंत्रणा खरेदी करताना ती विदेशी असल्याचे सांगून स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करून ही यंत्रणा महापालिकेस दिल्यामुळे ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा तसेच या प्रकरणाची फाइल मंजूर करणाऱ्या सर्व दोषी अधिकाऱ्यांसह तत्कालीन आयुक्‍तांवरही कारवाई करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आर.

No comments:

Post a Comment