Friday 28 June 2013

स्वस्तात घरकुलाच्या सल्लागार, ...

स्वस्तात घरकुलाच्या सल्लागार, ...:
पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कायदेकानूनकडे डोळेझाक करत राबविल्या जाणा-या स्वस्तात घरकुल प्रकल्पात खंडीभर अडचणी आणि पासरीभर समस्या कायम असल्याची वस्तुस्थिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना  महासभेतच मान्य करावी लागली. सुमारे सहा हजार घरकुलांचा प्रकल्प राबविताना मलनि:सारण आणि घनकचरा व्यवस्थापनाचा बिल्कुलही विचार करण्यात
Read more...

No comments:

Post a Comment