Friday 28 June 2013

पासपोर्टचे शुल्क आजपासून ऑनलाइन

पासपोर्टचे शुल्क आजपासून ऑनलाइन

पुणे -&nbsp पासपोर्टसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळविण्यात येणारे अडथळे दूर करण्याकरिता अपॉइंटमेंटच्या वेळीच ऑनलाइन पद्धतीने पासपोर्ट शुल्क स्वीकारण्याची व्यवस्था परराष्ट्र मंत्रालयाने काही शहरांमध्ये नुकतीच कार्यान्वित केली आहे.

No comments:

Post a Comment