Friday 28 June 2013

प्रशासनाच्या अकलेची दिवाळखोरी अन् राष्ट्रवादीचा कळस!

प्रशासनाच्या अकलेची दिवाळखोरी अन् ...:
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपीएमएल) बस आगार, बस स्थानके उभारण्यासाठी अडीच एफएसआय मंजूर करण्याचा ठराव 20 सप्टेंबर 2010 रोजी महासभेने मंजूर केला. त्यावर हरकती, सूचनाही मागविण्यात आल्या. तत्कालीन आयुक्तांनी त्यावर सुनावणीही घेतली. हा सारा खटाटोप केल्यानंतरही तीन वर्षानंतर आता पुन्हा हाच विषय महासभेपुढे
Read more...

No comments:

Post a Comment