Friday 9 August 2013

महापालिकेचा कारभार 'प्रभारीं'च्या हाती

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व महत्त्वाच्या पदांचा कार्यभार प्रभारी अधिका-यांकडून हाकला जात आहे. प्रभारी नेमणूक असल्याने स्थानिक अधिकारीही तडफदारपणे काम करीत नाहीत आणि प्रशासनावर वचक असणा-या कडक शिस्तीच्या आयुक्तांपुढे आपली डाळ शिजणार नसल्याने प्रतिनियुक्तीवरील अधिकारीही महापालिकेत येण्यास धजावत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विकासकामांवर त्याचा प्रतिकूल परिणाम

No comments:

Post a Comment