Friday 9 August 2013

'नाही....मी आईबरोबर जाणार नाही !'

सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलीचा अजब निर्धार 
'नाही...मी आईबरोबर जाणार नाही हा निर्धार व्यक्त केला आहे, सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलीने. पिंपळे सौदागर आणि सांगवी येथे छापा टाकून देहविक्रीचा व्यवसाय करणा-या 14 उच्चभ्रू तरुणींची पोलिसांनी सुटका केली.

No comments:

Post a Comment