Friday 9 August 2013

वृक्षारोपणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - महापौर

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असून, नागरिकांनी यासाठी सहकार्य करायला हवे, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने म्हेत्रेवस्ती चिखली येथे विकसित करण्यात  येणा-या उद्यानाचे भूमिपूजन

No comments:

Post a Comment