Friday 9 August 2013

फियाटचे पुण्यातील तिसरे शोरुम पिंपरीत

फियाट ग्रुप ऑटोमोबाईल्स इंडियाचे पुण्यातील तिसरे 'स्काय मोटो' शो-रुम चिंचवड एमआयडीसी मध्ये सुरु करण्यात आले आहे. या शो-रुमचे उद्‌घाटन फियाट क्रिस्लर इंडिया ऑपरेशन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नागेश बसवनहल्ली यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment