Sunday 16 March 2014

चिंचवडमध्ये वेल्डिंग तंत्रज्ञान प्रशालेचे उद्‌घाटन

लॉर्श वेल्डिंग प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड  व डॉन बॉस्को व्यावसायिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या 'लॉर्श-डॉन बॉस्को वेल्डिंग टेक्नॉलॉजी स्कूल ऑफ एक्सलन्स'  या  वेल्डिंग तंत्रज्ञान प्रशालेचे उद्‌घाटन झाले.
यावेळी इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे सरसंचालक बेर्नहार्ड स्टाईनरूक, लॉर्श वेल्डिंग प्रॉडक्टस्चे व्यवस्थापकीय संचालक इंद्रजीत मुखर्जी, लॉर्श समुहाचे जागतिक अध्यक्ष वुल्फगांग ग्रुब, विक्री संचालक कॅटॅल्डो स्पोसॅटो, मुंबई डॉन बॉस्को डेव्हलपमेंट प्रॉव्हिन्सचे कार्यकारी संचालक फादर सॅव्हिओ सिल्व्हेरा, फादर एल्सन बॅरेट्टो, कोर्लिस गोन्सालविस आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment