Thursday, 31 March 2016

रिंगरोड सर्वेक्षण विरोधामुळे रखडले


पुणे व पिंपरी-चिंचवडच्या या दोन्ही शहरांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोडला अडथळे येत असून, खेड आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने पहिल्या टप्प्यातील सुमारे १८ किलोमीटरचे सर्वेक्षणाचे रखडले आहे.

No comments:

Post a Comment