Thursday, 31 March 2016

"त्याच्या'साठी दहा जणी आई होण्यास तयार


पिंपरी - एका आईने आपल्या अवघ्या दीड महिन्याच्या मुलाला सोडून देऊन आईपण नाकारले म्हणून काय झाले? सोडून दिलेल्या "त्या' बालकाची आई होण्यास जवळपास दहा मातांनी तयारी दर्शविली. अनेक संस्थाही बालकाची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी ...

No comments:

Post a Comment