Thursday, 31 March 2016

"यिन'च्या विजयी उमेदवारांची विविध प्रश्‍नी महापौरांशी चर्चा


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर शकुंतला धराडे यांच्याशी "यिन'च्या उमेदवारांनी महिला संरक्षण, रस्ते, पाणी या प्रश्‍नांवर चर्चा केली. धराडे म्हणाल्या, ""या सर्व प्रश्‍नांवर येत्या काळात युद्धपातळीवर सुधारणा करण्यात येतील.

No comments:

Post a Comment