Monday, 25 April 2016

पिंपरी साहित्य संमेलनाचा हिशेब आठ दिवसांत सादर करावा


पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या सहित्य संमेलनाचा हिशेब आठ दिवसांत सादर करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांना पत्र पाठविण्यात आले असून त्यांनी ...

No comments:

Post a Comment