Monday, 25 April 2016

भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांना दिले जाते बळ


पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, तसेच मावळातील पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवडशहरात दिवसातून एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.

No comments:

Post a Comment