Monday, 25 April 2016

[Video] Samrudh Jivan Ghotala

समृद्ध जीवन छे सर्वे सर्वा महेश मोतेवार ला अटक केल्या नंतर देखील नाव बदलून कंपनी चालवत असल्याचा आरोप राज्य सभेचे खासदार अमर साबळे यानि केला आहे रोजचा करोड़वें व्यवहार चालत असल्याचा आरोप देखील करण्यात आला सामान्य नगरीकन कडून नविन कंपनीच्या नावे पैसे तर जमा करू न घेत आहेत पण वेळी कंपनी बंद करण्याचे काम समृद्ध जीवन छे संचालक महेश मोतेवार करात आरोप साबळे नई केला आहे...

No comments:

Post a Comment