Monday, 25 April 2016

वेतनासाठी एचए कामगारांचे उपोषणास्त्र

पिंपरी-चिंचवड शहराला कामगारनगरी म्हणून ओळख देणारी केंद्र सरकारची एचए कंपनी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक डबघाईला आली आहे. त्याचा परिणाम कामगार वेतनावर झाला आहे. गेल्या अठरा महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळालेले नाही.

No comments:

Post a Comment