Monday, 25 April 2016

प्रदूषण करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल

प्रदूषणर्ता उद्योग किंवा व्यावसायिकांना दंड म्हणून दुप्पट दराने पाणीपट्टी आकारण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रक्रिया न करता थेट नदी किंवा नाल्यात सांडपाणी सोडणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांवर आळा बसेल, ...

No comments:

Post a Comment