Tuesday, 2 August 2016

जलतरण तलावाला फायरमनचे नाव


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील जलतरण तलावाला दिवंगत फायरमन बाळासाहेब लांडगे यांचे नाव देण्यात येणार असून, येथील २४ मीटर रस्त्याला दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या नामकरणाचा कार्यक्रम उद्या, रविवारी होणार आहे.

No comments:

Post a Comment