Tuesday, 2 August 2016

'भाजयुमो'ची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर


पिंपरी-चिंचवड भारतीय जनता युवा मोर्चाची ९६ सदस्यांची कार्यकारिणी शहराध्यक्ष रवी लांडगे यांनी जाहीर केली. संघटनेच्या प्रभारीपदी अनुप मोरे आणि युवती आघाडी शहरप्रमुखपदी तेजस्विनी दुर्गे यांची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment