Tuesday, 2 August 2016

भाजपच्या प्रस्तावाला सेनेचा कोलदांडा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी युती करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या पहिल्याच प्रस्तावात शिवसेनेने तूर्तास तरी कोलदांडा घातला आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते अस्वस्थ असून, सेनेचे शिलेदार ...

No comments:

Post a Comment