Tuesday, 2 August 2016

सार्वजनिक, घरगुती वीजयंत्रांबाबत सावधान


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या 220 धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्याची सुरक्षा आवरणे लावली आहेत. आतापर्यंत पिंपरी (100), भोसरी (100), कोथरूड (20) आदी ठिकाणच्या धोकादायक रोहित्रांना सुरक्षा ...

No comments:

Post a Comment