Tuesday, 2 August 2016

भंगाराची ९० टक्के दुकाने अनधिकृत


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी कुदळवाडी-जाधववाडी परिसरातील आगींच्या सत्रांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने भंगार दुकानांचे सर्वेक्षण केले. यामध्ये ९० टक्के किंबहुना त्याहीपेक्षा जास्त दुकाने ही अनधिकृत आढळली आहेत.

No comments:

Post a Comment