Wednesday, 10 August 2016

पिंपरी-चिंचवडसाठी नवे पोलीस आयुक्तालय

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लवकरच सुरू होणार असून स्वातंत्र्यदिनी आयुक्तालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

No comments:

Post a Comment