Wednesday, 10 August 2016

भूखंडावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यातील भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (नऊ ऑगस्ट) करण्यात आला. यावर संबंधित ठिकाणांचे सर्वेक्षण करून ...

No comments:

Post a Comment