Wednesday, 10 August 2016

पोलिसांचाही नारा.. पोकेमॉन.. 'गो'

मॉडेल कॉलनी, बाणेर, पिंपळे निलख, पिंपरी-चिंचवड, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, औंध या ठिकाणी काही रहिवासी सोसायटय़ांच्या परिसरात काही रेअर पोकेमॉन आढळले आहेत. त्याचप्रमाणे काही प्रकारचे पोकेमॉन हे खेळणाऱ्याच्या घराजवळ आढळतात.

No comments:

Post a Comment