Wednesday, 10 August 2016

प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण


पिंपरी प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या हद्दीच्या वादात सेक्टर २० कृष्णानगर येथील जागेवर खाजगी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. तेथील नसíगक नाला बुजवत त्याची रुंदी कमी करून त्यावर व्यावसायिक गाळे बांधले आहेत.

No comments:

Post a Comment