Friday 4 August 2017

एमआयडीसीमार्फत 18 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन

– सुभाष देसाई यांचा “हिरवा कंदील’
पिंपरी – शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सुमारे 100 एकर जागेवरील 18 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन एमआयडीसीमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीत घेतला. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी हा विषय तात्काळ पाठविण्याचे आदेशही उद्योग मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी दिली.

No comments:

Post a Comment