Friday 4 August 2017

पिंपरी-चिंचवडमध्ये धुमाकूळ घालणारी चोरट्यांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात चिंचवडपोलिसांना यश आले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ...

No comments:

Post a Comment