Friday 4 August 2017

शालेय क्रीडा स्पर्धांचे नवीन वेळापत्रक जाहीर

जिल्हा क्रीडा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयोजित जिल्हास्तर शालेय आणि महिला क्रीडा स्पर्धांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment