Friday 4 August 2017

सांगवीतील विसर्जन घाटाची दूरवस्था

सांगवी – जुनी सांगवी येथील पवना नदीवरील गणपती विसर्जन घाटाच्या पायऱ्या तुटल्या असून, गणपती स्थापनेच्या अगोदर त्या दुरुस्ती करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

No comments:

Post a Comment