Wednesday 13 December 2017

खासगी ठेकेदारांद्वारे डीपी सत्ताधाऱ्यांकडून टक्केवारीचा घाट?

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेसह नवनगर विकास प्राधिकरण आणि एमआयडीसी क्षेत्रासाठी सुधारित विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. परंतु, सत्ताधारी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खासगी ठेकेदारांकडून सुधारित विकास आराखडा तयार करण्याचा घाट घातला आहे. त्या आराखड्यात टक्केवारीचे गणित जुळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सुधारित विकास आराखडा करण्याचे काम खासगी ठेकेदारांच्या घशात न घातला बृहन्मुंबई महापालिकेकडून करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment