Wednesday 13 December 2017

उद्योगनगरीला एशियन डेव्हलमेंट बॅंकेची मदत

पिंपरी – “स्मार्ट सिटी’ची एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडे नोंद केली आहे. या बॅंकेच्या प्रतिनिधींचे पथक लवकरच पिंपरी-चिंचवड शहरास भेट देऊन जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करणार आहे, अशी माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांनी दिली.

No comments:

Post a Comment