Wednesday 13 December 2017

“स्वच्छता ऍप’द्वारे तक्रारी करा- महापौर

पिंपरी – केंद्र शासनाच्या स्वच्छता ऍपद्वारे स्वच्छता विषयक तक्रारी नोंदविता येणार आहेत. याकरिता शहरातील नागरिकांनी आपल्या मोबाईलवर “स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.

No comments:

Post a Comment