Saturday 2 December 2017

पीएमपी दरवाढीसंदर्भातील स्वाक्षरी मोहिमेची सांगता तीन डिसेंबरला

पुणे – पीएमपीएमएलने केलेल्या दरवाढीच्या विरोधात सजग नागरिक मंच ने केलेल्या स्वाक्षरी मोहिमेची सांगता तीन डिसेंबरला होणार असून, मंच ने 15 हजार स्वाक्षरी मिळवल्या आहेत.

No comments:

Post a Comment