Saturday 2 December 2017

औंधमध्ये आयुर्वेदावर रविवारी परिसंवाद

पिंपरी – केरळ येथील आर्य वैद्य शाळा, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन पिंपरी-चिंचवड व आयुर्विश्‍व औषधालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने एकदिवसीय आयुर्वेद परिसंवाद होणार आहे. हा परिसंवाद रविवारी (दि. 3) औंध येथील पं. भीमसेन जोशी सभागृह येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment