Saturday 2 December 2017

मोशीत देशी गायींचे प्रदर्शन

भोसरी – कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे व गोसेवा समितीच्या वतीने 2 व 3 डिसेंबर रोजी देशी गोवंश प्रदर्शन, स्पर्धा व तांदूळ महोत्सवाचे आयोजन मोशीतील संत नागेश्वर उपबाजार आवारात करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment