Monday 25 December 2017

महापालिकेच्या मालमत्तेसाठी कंत्राटी सुरक्षा रक्षक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात विविध ठिकाणी एकूण 750 मालमत्ता आहेत. त्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एकूण 1 हजार 181 सुरक्षा रक्षक, मदतनीस आणि वॉर्डन नेमले जाणार आहेत. याकरिता सुमारे 17 कोटी 14 लाख 72 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment