Monday 25 December 2017

“बीआरटी’ अभ्यास दौऱ्याचा खर्च वसूल करा

पिंपरी – अहमदाबाद येथील बीआरटीएस अभ्यास दौऱ्यामुळे महापालिकेचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. हे नुकसान संबंधीत अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणी करत बीआरटीएस अभ्यास दौऱ्याच्या अहवालाचे काय झाले, असा प्रश्‍न मारुती भापकर यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment