Monday 25 December 2017

सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका

पिंपरी – शहरातील रस्ते व गटर्स सफाईचे दैनंदिन कामे 68 स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून कामे होत आहेत. मात्र, त्यांना डावलून केवळ दोनच कंपन्यांना या कामाचा ठेका देण्याची कार्यवाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. या निर्णयास स्थगिती देण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.20) दाखल करून घेतली.

No comments:

Post a Comment